नियम व अटी

 

 

1) या वेबसाईट वरील सर्व मजकूर लेवापाटीदारसमाज.कॉम ची बौद्धिक संपदा आहे. कुणाला कोणत्याही स्वरूपातील ( छापील सोशल मीडिया व अन्य फॉर्मेट ) ही माहिती पुनरमुद्रित करावयाची असल्यास कृपया वेब ऍडमिनची / वेब संचालकांची पूर्व परवानगी घेण्यास बंधनकारक आहे. याचा भंग झाल्यास संबंधितांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

 

2) लेवापाटीदारसमाज.कॉम या वेबसाईट वरील माहिती ही विविध विश्वासार्ह्य स्त्रोतांकडून संकलित करण्यात आलेली आहे. याचा एकमेव उद्देश लेवापाटीदार समाजाची माहिती जगापर्यंत पोहचवणे हाच आहे. यातील सत्य-असत्याबाबत आम्ही कोणताही ठोस दावा करत नाही. कुणाला यातील माहितीत सुधारणा करावयाची असल्यास त्यांनी खाली दिलेल्या ईमेल व्दारे आम्हाला सूचित करावे. आपल्या सूचनांचा अवश्य विचार केला जाईल.

 

lpsamajworld@gmail.com

 

3) लेवापाटीदारसमाज.कॉम या वेबसाईटला भेट देण्यासाठी प्रत्येकाला सभासद फॉर्म भरणे गरजेचा आहे. त्या फॉर्म मध्ये स्वतःच्या बाबतीत विशिष्ट अशी माहिती भरावी लागते. तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती तुमचे फोन नंबर तसेच मोबाईल नंबर सोडून ती होणाऱ्या प्रत्येक सभासदाला तसेच झालेल्या सभासदांना दिसते. याची नोंद घ्यावी.

 

4) न्यायक्षेत्र जळगाव                

 

5) लेवापाटीदारसमाज.कॉम या मध्ये समाजरत्न / भरारी - यशस्वी यशोगाथा / राजकीय क्षेत्रामधील सर्व भागांमधील व्यक्तींची माहिती ही त्यांनी स्वतः तसेच त्यांच्या आप्तस्वकीयांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. त्या माहितीशी वेब ऍडमिन तसेच वेब साईट संचालक सहमत नसतील. याची नोंद घ्यावी. वेब ऍडमिन / वेब संचालकांचा उद्देश फक्त समाजातील लोकांपर्यंत पोहचविणे इतकाच आहे.

 

6) लेवापाटीदारसमाज.कॉम या वेब साईट वर दिलेली समाजाचा इतिहास, समाजातील गोत्र, आडनावे व कुलदैवते यांची माहिती विश्वासार्ह्य स्त्रोतांकडून संकलित करण्यात आलेली आहे. ती सत्य असू शकते असा आम्ही दावा करीत नाही. त्यात जर कुणाला सुधारणा करावीशी वाटत असेल तर त्यांनी खाली दिलेल्या ईमेल व्दारे आम्हाला सूचित करावे. आपल्या सूचनांचा अवश्य विचार केला जाईल.

 

lpsamajworld@gmail.com

 

7) लेवापाटीदारसमाज.कॉम या वेब साईटच्या माध्यमातून आम्ही समाजाशी संबंधित माहिती व घडामोडी समाज बांधवांना पुरविण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आपले सर्वांचे मोलाचे सहकार्य आवश्यक आहे. आपण सुद्धा आपल्याकडील समाजासंबंधित माहिती आम्हाला ईमेल व्दारे सुचवू शकतात. त्यासाठी आमचा ईमेल आयडी :- lpsamajworld@gmail.com

 

8) या वेब साईट मधील कुठलाही मजकूर आपणास आवडत नसेल किंवा तो चुकीचा वाटत असेल तर त्यात बदल करण्यासाठी आम्हाला अवश्य सुचवा, आम्ही आपल्या मार्गदर्शनाशिवाय अपूर्ण आहोत.  - lpsamajworld@gmail.com